Umesh Kamat Misses Performing On Stage With Dada Ek Good News Aahe Team | Marathi Natak

2021-05-31 0

Lockdown मुळे पुन्हा एकदा नाटक थांबलं. त्यामुळे कलाकार रंगभूमीला खूप मिस करत असतात. अभिनेता उमेश कामतने ही थिएटर मिस करतोय त्याने त्याच्या नाटकातील फोटो शेअर करत आठवणी जाग्या केल्या. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale